शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, आम्ही विकासाचे मनोरे रचू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:10 IST

कपिल पाटील फाउंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी हजेरी लावली होती.

भिवंडी: शहराचे चित्र आता बदलले आहे, मध्ये अडीच वर्षाचा खंड पडला होता, परंतु आता चिंता करू नका पुन्हा एकदा भिवंडीचे चित्र बदलण्याचे काम आपले सरकार करणार असून भिवंडी शहराला आधुनिक शहर करण्याचा काम आम्ही करू. तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, तुमच्यासोबत आम्ही विकासाचे मनोरे रचू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भिवंडीत व्यक्त केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कपिल पाटील फाउंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी हजेरी लावली होती.

यावेळी सर्व गोविंदा पथकांना त्यांनी शुभेच्छा देत मनोरे रचतांना सुरक्षेचे काळजी देखील घ्या, तुम्ही देशाचे भविष्य आहात. आपला भविष्य सुरक्षित राहिला पाहिजे, असा सल्ला देखील फडणवीसांनी गोविंदांना दिला.

यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री गणेश नाईक, आमदार महेश चौघुले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, शहराध्यक्ष रवी सावंत, माजी नगरसेवक सुमित पाटील आदी भाजप पदाधिकारी व गोविंदा मोठ्या संख्येने उपास्थित होते.

मी जेव्हा जेव्हा भिवंडीत दहीहंडी साठी येतो तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो, कारण माझे नाव देवेंद्र आहे. आज सर्वत्र पाऊस आहे मात्र पावसामध्ये इतका दम नाही की तो गोविंदाना थांबवू शकेल. आमच्या गोविंदांचा उत्साह हा श्री कृष्णाचा उत्साह आहे. त्यामुळे त्याला वरून राजा देखील थांबवू शकत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली. आता मोदींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच चालली आहे आणि विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा निर्धार मोदींनी केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील