शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मनपाच्या हंगामी कामगारांचे चार महिन्याचे वेतन रखडले; मुख्यालयसमोर भीक मांगो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 21:55 IST

चार महिन्यापासून रखडलेले वेतन मिळावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने पालिका मुख्ययलाय प्रवेशद्वारावर रिमझिम पावसात कामगारांच्या मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन करून ठिय्या दिला.

भिवंडी- महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील  वॉलमन, बोअरवेल, पाईपलाई निगा दुरुस्तीचे  काम करणारे सुमारे ८४ हंगामी कामगारांचे ४ महिन्याचे वेतन रखडले आहे. थकीत वेतन कामगारांना मिळावे यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी कामगारांनी महापालिकासमोर ठिय्या मांडून भीक मांगो आंदोलन केले.

या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व कामगारांना पगारांची वेतन स्लिप तात्काळ द्यावी, कामगारांचा भविष्य निर्वा निधी व किमान वेतनाचा फरक तात्काळ द्यावा, तसेच या कामगारांना बोनस देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या असून मागील दोन वर्षांपासून श्रमजीवी संघटनेची कामगार संघ या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. विशेष म्हणजे भिवंडी महापालिकेत पाणी पुरवठा वॉलमन , बोअरवेल, पाईपलाई निगा दुरुस्ती विभागात काम करणारे ८४ हंगामी कामगार हे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडत असून कोरोना काळात सर्व सामान्य कामगार मजूर वर्ग हातास काम नसल्याने मेटाकुटीला आला आहे.

 चार महिन्यापासून रखडलेले वेतन मिळावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने पालिका मुख्ययलाय प्रवेशद्वारावर रिमझिम पावसात कामगारांच्या मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन करून ठिय्या दिला. तब्बल पाच तास हे आंदोलन सुरू होते. अखेर, आयुक्त यांच्या अनुपस्थितीत मुख्यालय उपायुक्त दीपक पुजारी यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करून सायंकाळी आंदोलन स्थगित केले. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेEmployeeकर्मचारीagitationआंदोलन