शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकातील वन रुपी क्लीनिकमध्ये महिलेची प्रसूती; मायलेक सुखरूप    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 09:37 IST

प्रसूतीच्या कळा सुरु झाल्याने कर्जत येथून प्रसूतीसाठी मुंबई,परळ येथील रुग्णालयात चाललेल्या महिलेची ठाणे स्थानकातील वन रुपी क्लिनीकमध्ये प्रसुती झाली.

ठाणे - सकाळीच प्रसूतीच्या कळा सुरु झाल्याने कर्जत येथून प्रसूतीसाठी मुंबई,परळ येथील रुग्णालयात चाललेल्या सुभान्ती पत्रा (29) या महिलेला धावत्या लोकलमध्ये त्या कळा जास्त प्रमाणात होऊ लागल्या. त्यामुळे तिला ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून तेथील वन रूपी क्लीनिकमध्ये नेले. तेथे तीची सुखरूप रित्या प्रसूती झाली तिने एका मुलाला जन्म दिला. हा प्रकार गुरूवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान घडला. दोघे मायलेक सुखरूप असून पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहे. ही प्रसूती क्लीनिकचे डॉ. सलमान आणि नर्स यांनी केली असून महिला ही नवऱ्यासोबत प्रसूतिसाठी रुग्णालयात जात होती. तसेच क्लीनिकमधील ही दहावी यशस्वीरित्या पार पडलेली प्रसूतीची घटना असल्याची माहिती क्लीनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणे