शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील महिला ठार

By नितीन पंडित | Updated: July 10, 2024 17:46 IST

शहरातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर

भिवंडी: पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना भिवंडीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी घडली आहे.या घटनेने शहरात हळहळ पसरली असून शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर कसे धावतात असा प्रश्न नागरिक विचारत असून अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तेहसीन शहाबाज अंसारी वय अंदाजे २५ वर्ष असे महिलेचे नाव असून सदर महिला आपल्या पतीसह महापोली गावातील एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. मागील वर्षभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता.बुधवारी हि महिला पती शहाबाज अंसारी यांच्या सह दुचाकीवरून वंजारपट्टी नाका येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर आली असता अवजड ट्रक ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.सुदैवाने या अपघातात पती शहाबाज हा वाचला असून त्यास जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाच भर दुपारी अवजड वाहने उड्डाणपूलांवरून सोडली जात असल्यानेच महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या महिलेच्या मृत्यूस अवजड वाहने व वाहतूक पोलिसांचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्यास ची प्रतिक्रिया शहरातील दक्ष नागरिकांकडून येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी