शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात दुचाकी घसरून महिला डॉक्टर जखमी, ठाण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:25 IST

खड्ड्यात दुचाकी घसरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे या जखमी झाल्याची घटना ठाण्यातील तीनहातनाका येथे मंगळवारी सकाळी घडली.

ठाणे : खड्ड्यात दुचाकी घसरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे या जखमी झाल्याची घटना ठाण्यातील तीनहातनाका येथे मंगळवारी सकाळी घडली.येथील सिग्नल लागण्यास काहीच सेकंद असल्याने बेस्ट बसचालकाने बस वेगात घेतली. त्या गोंधळात हा अपघात झाला असून सुदैवाने बसमागून गाड्या येत नसल्याने त्या बचावल्या आहेत. तसेच या वेळी तेथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप डॉ. नागरे यांनी केला आहे.नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास डॉ. नागरे आपल्या दुचाकीवरून रु ग्णालयात जात होत्या. तीनहातनाक्यावरील सिग्नलवरून जाताना बेस्ट बसचालकाने सिग्नल लागण्यासाठी काही सेकंद असल्याने बस जोरात चालवली.या वेळी बस अंगावर येत असल्याचे पाहून त्यांनी दुचाकी बाजूला घेतली. त्याच वेळी तेथील खड््ड्यात ती घसरून त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या हाताला आणि पायाला जखम झाली असून त्यांच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका