शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:34 IST

Ulhasnagar crime news: ते रक्ताने भिजून गेले. त्यांनी कसेबसे मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून आपबीत्ती पोलिसांना कथन केली. पोलिसांनी टोळक्यातील ५ ते ६ जनावर गुन्हा दाखल केला आहे.

-सदानंद नाईक, उल्हासनगररेल्वे स्कायवॉक वरून जाणाऱ्या एका इसमाला नशेखोर टोळक्यानी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी साडे नऊ वाजता घडली. याप्रकारणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ५ ते ६ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उल्हासनगर रेल्वे येथील स्कायवॉक धोकादायक झाला असून नशेखोर, गांजडी, भुरटे चोरांचा अड्डा झाला. गुलराज टॉवर ओटी सेक्शन येथे राहणारे हरिओम द्विवेदी नेहमीप्रमाणे कामावरून शुकवारी साडे नऊ वाजता स्कायवॉक मार्गे घरी जात होते. 

रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोहोचले पोलीस ठाण्यात

त्यावेळी उभे असलेल्या टोळक्यातील काही जण इधर से जाने का नहीं, असे बोलले. तर हरिओम यांनी हा माझा नेहमीचा रस्ता आहे. असे म्हणताच टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. एकाने दगडी फरशी डोक्यात घातल्याने, ते रक्ताने भिजून गेले. त्यांनी कसेबसे मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून आपबीत्ती पोलिसांना कथन केली. पोलिसांनी टोळक्यातील ५ ते ६ जनावर गुन्हा दाखल केला आहे.

स्कायवॉक झाला गुन्हेगारीचा अड्डा 

यापूर्वी रेल्वे स्कायवॉकवर एका वाहतूक पोलिसावर नशेखोर टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. तर दारूला पैसे दिले नाही म्हणून काही गांजाडीने एका तरुणाची स्कायवॉकवर खून केला. 

वाचा >>राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

तसेच बंद पडलेल्या रेल्वे कॉर्टरवर एका अल्पवायीन मुलीला जबरीने घेऊन जाऊन बलात्कार केल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. 

चोरी, मारामारी, अंमली पदार्थाची विक्री आदी गुन्हे नेहमीचे झाले आहे. दरम्यान अश्या गुन्हेगाराला वचक बसण्यासाठी पोलीस गस्ताची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी झाली. मात्र त्यावर अद्याप तोडका निघाला नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस