शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांवरील २० हजार कोटी गेले कुठे?- राजू पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 07:09 IST

२० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कल्याण : केडीएमसीत १९९५ पासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मागील २० वर्षांत २० हजार कोटी रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले. मात्र, एखादे सुसज्ज रुग्णालय उभारता आले नाही. त्यामुळे २० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.केडीएमसी हद्दीतील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कल्याणमध्ये आले. यावेळी त्यांनी महापालिकेची आरोग्य यंत्रणा थिटी असल्याची टीका केली. याच पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, ‘२० वर्षांत महापालिकेने कोट्यवधींच्या निविदा काढल्या. जवळपास २० हजार कोटी खर्च केले. गटारे व पायवाटांची कामे करून टक्केवारीचे राजकारण केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी एकही सुज्ज रुग्णालय उभारले नाही. त्यामुळे कोरोनाशी सामना करण्यात केडीएमसी प्रशासन अपुरे पडले आहे.’ते पुढे म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात रवींद्र चव्हाण यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खाते होते. येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. दुसरीकडे पालकमंत्री केवळ आढावा बैठका घेत आहेत. खासदार डॉक्टर असून, त्यांनी तरी आरोग्य प्रश्नावर गांभीर्य दाखविण्याची गरज आहे.’>‘यंत्रणा पडली उघडी’कोरोनासंदर्भात सगळ्यात आधी आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापालिकेकडे एकच व्हेटिंलेटर असल्याचे सांगण्यात आले होते. ही दयनीय अवस्था पहिल्या बैठकीत उघड झाल्याचे मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे