शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज पडला १७ लाखांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 05:26 IST

८६ लाखांच्या बक्षिसाचे आमिष; वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल

ठाणे : ठाण्यातील एका वृद्धाला व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेज चांगलाच महागात पडला आहे. त्या मेसेजमधील ८६ लाखांच्या बक्षिसासाठी कृष्णा पाठक (५६) यांना आठ दिवसांत सुमारे १७ लाख रुपये गमवावे लागले आहेत. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप नंबरधारक आणि सनिया शर्मा या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार २ ते ९ जुलैदरम्यान घडल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.पोखरण रोड नंबर-२ येथील स्वस्तिक गार्डन येथे राहणारे पाठक यांना २ जुलै रोजी त्यांच्या मोबाइल फोनवर +४४७४६६११६२२९ या नंबरवरून एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. त्यामध्ये त्यांना ८६ लाखांचे बक्षीस लागल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांना सनिया शर्मा नामक एका महिलेने फोन करून ते बक्षीस मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे दिली. तसेच, तिने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. अशा प्रकारे पाठक यांनी १६ लाख ६० हजार रुपये भरलेही, तरीसुद्धा बक्षिसांची रक्कम मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्या दोघांवर फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपCrimeगुन्हाthaneठाणे