शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या राबोडी परिसरात भिंत कोसळली, 6 वाहनांचं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 11:16 IST

मुसळधार पावसाचा ठाणेकरांना तडाखा

ठाणे : सोमवारपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. ठाण्यात आपत्ती व्यवस्थापनाने सोमवारी मध्यरात्रीपर्यंत 104.36 मिमी पाऊसाची नोंद केली. मात्र मध्यरात्रीनंतर पावसाने अधिकच जोर धरला, सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत ठाण्यात 161.66 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर तब्बल 57 मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसाचा तडाखा हा ठाणेकरांना बसला. ठाण्याच्या राबोडी परिसरात 30 फुटांची कोकणी कब्रस्तान, किंजल बिल्डिंग समोर, पंचगंगा रोड, राबोडी नं2, राबोडीची कंपाउंड वॉल कोसळली. ही भिंत बाजूलाच पार्क केलेल्या वाहनांवर पडल्याने बाईक आणि रिक्षासह एकूण सहा वाहनांचं नुकसान झाले आहे. 

होंडा अॅक्टिव्हा, हिरोहोंडा, युनिकॉर्न, होंडा ड्रीम युवा, हिरो मेस्ट्रो आणि एक रिक्षाचा यामध्य़े समावेश आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मदत कार्य सुरु केले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मागील 24 तासात ठाण्यात 186.2 मिमी पाऊस पडला असून अनेक पडझाडीच्या घटनाही घडल्या. आपत्ती व्यवस्थापनाकडील घटनांमध्ये सहा आगीच्या तुरळक घटना, 10 झाड पडल्याच्या, 38 ठिकाणी पाणी जमल्याच्या तर भिंत कोसळल्याच्या 4 अशा विविध लहानमोठ्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस