शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये घरगुती सिलिंडरच्या स्फोटामुळे आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 17:09 IST

काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण  होरपळून गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकाल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागलीयोगीधाम परिसरातील त्रिमूर्ती चाळीत रात्री गॅस गळती होत होती.गॅस सिलिंडरची तपासणी सुरू असतानाच अचानक स्फोट झाला

 

कल्याण - मुंबईसह ठाण्यात आगीत सत्र सुरु असताना कल्याणमध्ये पुन्हा आगीची घटना घडली आहे. कल्याणमधील चायनीज हॉटेलमध्ये सिलिंडरच्या स्फोटात अग्निशमन जवानाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण  होरपळून गंभीर जखमी झाले.

योगीधाम परिसरातील त्रिमूर्ती चाळीत रात्री गॅस गळती होत होती. यामुळे राहिवाशांनी संबंधित कंपनीच्या मेकॅनिकला बोलावले होते. गॅस सिलिंडरची तपासणी सुरू असतानाच अचानक स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चौघेजण गंभीर भाजले. भाजलेल्या व्यक्तींमध्ये एका लहानग्याचाही समावेश असून पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात भाजलेल्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी दिपाली पाटील आणि कल्पना भावे या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :fireआगkalyanकल्याणCylinderगॅस सिलेंडर