शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :मतदान करा अन् आरोग्य तपासणीचा लाभ घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:38 IST

Maharashtra Election 2019 : रेल्वे स्थानकात अनोखा उपक्रम

- पंकज रोडेकरठाणे : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मॅजिक दिल संस्थेने मतदान करणाऱ्या मतदात्याने शाई लावलेले बोट दाखविल्यास त्याची मोफत आरोग्यतपासणी करुन देण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य-पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरील संस्थेच्या सर्व ‘वनरूपी क्लिनिक’मध्ये ही सुविधा उपलब्ध केली असून ठाणेकरांसह मुंबईकर मतदात्यांनी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासनाने विधानसभा-२०१९ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी पथनाट्य, रॅली यांच्याबरोबर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्याज्या भागांत मतदानाची टक्केवारी कमी होती, त्यात्या भागांचा शोध घेऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने पोस्टर्स आणि बॅनरद्वारे मतदारांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘रन फॉर व्होट’ अशी एक दौडही आयोजित केली होती. त्यातच, मॅजिक दिल या सामाजिक संस्थेनेही मतदारराजाला मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही नामी शल्लक लढवली आहे.

या सेवांचा मिळणार आहे लाभ

मतदान केल्यानंतर मध्य-पश्चिम रेल्वेवरील १९ क्लिनिकमध्ये डॉक्टर सल्ला, बीपी आणि मधुमेह तसेच ईसीजी यासारख्या काही आरोग्यसेवांचा लाभ मतदात्यांना संस्थेमार्फत मोफत दिला जाणार आहे. ठाण्यासह कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ,भांडुप, घाटकोपर, सायन, कुर्ला, चेंबूर या स्थानकांसह अन् स्थानकांवर ही सुविधा मिळणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानrailwayरेल्वे