शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन: वागळे इस्टेट पोलिसांनी केली २० वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 01:24 IST

वागळे इस्टेट परिसरात ५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर पडवळनगर, शांतीनगर आदी भागात वागळे इस्टेट पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत २० चालकांवर कारवाई करीत वाहने जप्त केली आहेत.

ठळक मुद्देदाटीवाटीच्या वस्तीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याची मदतकोरोनाबाबत पोलिसांकडून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्त फिरणाºया २० वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांमध्ये वागळे इस्टेट पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यावर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली असून ही वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वागळे इस्टेट परिसरात ५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील पडवळनगर, शांतीनगर आदी भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी नाकाबंदी अधिक कडक केली आहे. अनेक भागात त्यांनी पोलीस पथकाच्या माध्यमातून जनजागृतीही केली आहे. ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून दाटीवाटीतील वस्तीसह झोपडपट्टीच्या परिसरातही विनाकारण फिरणाºया नागरिकांसह वाहन चालकांवर करडी नजर ठेवली जात आहे. दरम्यान, ८ आणि ९ मे या दोनच दिवसांमध्ये वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील २० वाहन चालकांवर कलम १८८ नुसार कारवाई केली असून ही वाहने जप्त केल्याचेही पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस