शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Video - ठाण्यातील लोकमान्य नगर डेपोमध्येच टीएमटीची बर्निंग बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:17 IST

बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

जितेंद्र कालेकर 

ठाणे - लोकमान्य नगर बस डेपोमधील ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररुप  धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने, या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या आगीची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी  आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

बसचे चालक दीपक सोनवणे आणि वाहक प्रकाश भोये यांनी लोकमान्य नगर ते वृंदावन सोसायटी मार्गावरुन पुन्हा लोकमान्यनगर डेपोमध्ये बस आणली होती. ती काही काळ विश्रांतीसाठी उभी केली असताना अचानक ही आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

 

टॅग्स :thaneठाणेfireआगBus Driverबसचालक