शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 08:42 IST

नाट्यगृहांची दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव हे आपल्याकडे नेहमी दिसणारे चित्र. अभिनेता भरत जाधव यालाही नुकताच याचा अनुभव आला.

ठाणे - नाट्यगृहांची दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव हे आपल्याकडे नेहमी दिसणारे चित्र. अभिनेता भरत जाधव यालाही नुकताच याचा अनुभव आला. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऐन प्रयोगावेळी एसी बंद झाल्याने कलाकारांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या भरत जाधवने फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करून नाराजी व्यक्त केली आहे.  ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एसी पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे घामाघूम झालेल्या कलाकारांना खूप त्रास सहन करावा लागला. दरम्यान, वारंवार सांगूनही एसी सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या भरत जाधवने एक व्हिडीओ फेसबूकवर शेअर करून नाराजी व्यक्त केली. तसेच 'प्रयोगासाठी नाट्यगृहे भाडे पूर्ण  घेतात, परंतु सुविधांच्या नावाने बोंब असते. कधी सुधरणार?' असा सवालही भरत जाधव यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Bharat Jadhavभरत जाधवmarathiमराठीNatakनाटक