ज्येष्ठ नाटयकर्मी प्रसाद गोखले यांचे निधन

By Admin | Updated: July 4, 2017 01:29 IST2017-07-04T00:47:21+5:302017-07-04T01:29:06+5:30

ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद गोखले यांचे आज रात्री 9 च्या सुमारास निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून किडनी च्या आजाराने त्रस्त

Veteran dramatist Prasad Gokhale passes away | ज्येष्ठ नाटयकर्मी प्रसाद गोखले यांचे निधन

ज्येष्ठ नाटयकर्मी प्रसाद गोखले यांचे निधन

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 4 - ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद गोखले यांचे आज रात्री 9 च्या सुमारास निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून किडनी च्या आजाराने त्रस्त होते. डोंबिवलीतील संजिवनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कला संस्कार या संस्थेत बाल नाट्य बसवणे आणि कलासागर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धांना घेऊन जात असे. असा संसार सुरेखबाई या मालिकेच दिग्दर्शन केले होते.

Web Title: Veteran dramatist Prasad Gokhale passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.