शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयींच्या कविता मार्गदर्शक- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:06 IST

सर्वपक्षीय श्रद्धांजली, कवितांमधून जीवनाकडे पाहण्यास शिकवले

ठाणे : भारतरत्न तथा माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी केवळ विचारांमधूनच नाहीतर, आपल्या कवितांमधून देशाकडे आणि जीवनाकडे पाहण्यास शिकवले, असे उद्गार काढत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी अटलजी यांच्या कवितासंग्रहातील निवडक कविता गायिका पद्मजा फेणाणी यांनी सादर करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.नेता म्हणून आपल्यासमोर कसे व्यक्तिमत्त्व हवे, तर ते अटलजींसारखे हवे, असे बोलत देशाप्रति नागरिकांची भक्ती कशी असावी, हे त्यांनी कवितांमधून दाखवून दिले. त्यांच्या कविता पुढील पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. डोंबिवली आणि अटलजींचे एक आगळेवेगळे नाते असल्याने ते विविध कार्यक्रमांसाठी डोंबिवलीत येत. त्यामुळेच त्यांचे विचार कार्यकर्त्यांना लाभल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहताना, शब्दच अपुरे पडले असते, यामुळे त्यांच्या कवितांमधूनच त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, रवींद्र फाटक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत चव्हाण, रवी मोरे यासह नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा