शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

प्रभाग समिती कार्यालयाबाहेरच प्लास्टिकचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:31 AM

प्रशासनाचे दुर्लक्ष : प्लास्टिकबंदीचे खुलेआम उल्लंघन, तक्रार करताच थातूरमातूर कारवाई

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर आणि प्रशासन यांचा प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाईचा दावा खोटा ठरला आहे. महापालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालय परिसरातच सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे नजरेस पडत आहे. प्लास्टिकबंदीचे खुलेआम उल्लंघन होत असताना लोकप्रतिनिधीही मूग गिळून असल्याने यात अर्थपूर्ण मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे.

राज्य शासनाने सर्वच प्लास्टिक पिशव्यांसह स्ट्रॉ, चमचे, थर्माकोल, पॉलीप्रॉपलीन पिशव्या, प्लास्टिक कंटेनर आदींवर बंदी घातली आहे. असे असतानाही मीरा-भार्इंदरमध्ये राजरोस प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर सुरू आहे. याबाबत तक्रार केली असता थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेली जात आहे. महापालिका मुख्यालय परिसरात भरणाऱ्या रविवार बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री सुरू आहे. पालिका प्रवेशद्वाराबाहेरच दुकान थाटणारे फेरीवाले प्लास्टिक पिशव्या ठेवत आहेत. भार्इंदर प्रभाग समिती कार्यालयाच्या परिसरातहीरोजच प्लास्टिक पिशव्यांचा बेधडक वापर सुरू आहे. महापालिका मुख्यालयाबाहेरच प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याची तक्रार केल्यावर स्वच्छता निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह आले. त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा चाललेला वापर पाहिल्यावर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. मात्र, पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड असताना बहुतांश फेरीवाल्यांकडून ५०० ते हजार रुपयेच दंड वसूल करण्यात आला.जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईच नाहीशहरभर प्लास्टिकबंदीचा फज्जा उडालेला आहे. याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निलंबन सोडाच, साधी कारणे दाखवा नोटीसही बजावली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार