शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:44 AM

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागू केलेली आश्वासीत प्रगती योजना शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे.

ठाणे : महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागू केलेली आश्वासीत प्रगती योजना शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात येथील एन.के.टी महाविद्यालयाच्या बाहेर अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.शासन निर्णयानुसार १९९४ पासून कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ कर्मचाºयांना देण्यात येत होता. हा लाभ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना त्यांच्या १२ ते २४ वर्षाच्या सेवा कालावधीत देण्यात येत होता. परंतु, सदर योजनेस वित्त विभागाची मान्यता नसल्याचे कारण देऊन सदर योजना रद्दबादल ठरविण्यात आल्याचा आरोप या संपातील शिक्षकेत्तर कर्मचाºयांकडून होत आहे.या शासन निर्णयामुळे महाविद्यालयातील लाखो शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यास कडाडून विरोध करण्यासह अन्यायकारी शासन निर्णय त्त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकेतर कर्मचाºयांकडून या बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आल्याचे शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या हरीष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.