शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

असंघटीत कामगार - महिला कामगारांच्या ‘श्रम योगी मानधन’ योजनेसाठी जिल्हा परिषदेने घेतली कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 18:16 IST

केंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ तळागाळातील असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांना प्राधान्याने मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कामांच्या ठिकाणी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याच्या सखोल मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेने असंघटीत कामगारासाठी कार्यशाळा घेतली. घरामधून व्यवसाय चालविणारे, रस्त्यवर दुकान लावणारे दुकानदार, प्लंबर, टेलर, शिंपी, गिरणी कामगार,

ठळक मुद्देलाभार्थांचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असणे अपेक्षित आहेकेंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा

ठाणे: जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, संस्था तसेच कार्यकर्ते यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची कार्यशाळा पार पडली. ठाणेजिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागासह कामगार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा यशवंतराव सभागृहात गुरूवारी घेण्यात आली.केंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ तळागाळातील असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांना प्राधान्याने मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कामांच्या ठिकाणी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याच्या सखोल मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेने असंघटीत कामगारासाठी कार्यशाळा घेतली. घरामधून व्यवसाय चालविणारे, रस्त्यवर दुकान लावणारे दुकानदार, प्लंबर, टेलर, शिंपी, गिरणी कामगार, रिक्षा चालक, शेतमजूर, बांधकाम कामगार, बीडी कामगार, हातमाग कामगार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मनरेगामध्ये काम करणारे कामगार, भूमीहीन मजूर, महिला स्वयंसहायत्ता संघातील सदस्य महिला आदी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जात आहे.केंद्र शासनाच्या या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ असंघटीत कामगारांना देण्यासाठी जिल्हह्यातील विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थांचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असणे अपेक्षित आहे. कामगारांसाठी या योजनेला वंचितांपर्यत पोहोचवण्यासाठी व त्यांच्यातील जनजागृतीच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे यांच्या पुढाकारासह राष्ट्रीय संघटन सचिव भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि भारतीय सेवा नाका कामगार संघटनेचे भास्कर राठोड यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र सरकारच्या पी पी एफ विभागाचे रहुप शेख साहेब व उषा सोडे यांनी देखील योजने संदर्भात माहिती दिली, सहाय्यक कामगार आयुक्त स्मिता साबळे यांनी योजनेची पाश्वभूमी सांगितली. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक रूपाली सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने सेवा ग्रूपचे संचालक मंगल चव्हाण, विमुक्त भटक्या सामाजिक संघटनेचे सुंदरलाल डांगे आदींसह सुमारे संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते............फोटो - ०७ ठाणे कामगार कार्यशाळा ा

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद