शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शासनाने ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ अधिकृतरित्या जाहीर करण्यासाठी केंद्रीय मंत्र्याना पदाधिकाऱ्यांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 19:57 IST

 महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ठरवल्याप्रमाणे ‘१५आॅक्टोबर हा पेपर विक्रेता दिन’ देशभरात साजरा होत आहे. या वृत्तपत्र विक्रेता दिन शासनाने अधिकृत जाहीर करावा अशी मागणी या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जावडेकर यांच्याकडे केली. आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून या पदाधिकाºयांनी नवी दिल्ली येथे जावडेकरांनी भेट घेऊन मागणी लावून धरली.

ठळक मुद्दे‘१५आॅक्टोबर हा पेपर विक्रेता दिन’ देशभरात साजरा होत आहेवृत्तपत्र विक्रेता दिन शासनाने अधिकृत जाहीर करावायाविषयी लवकरच निर्णय घेऊ’ असे आश्वासन

ठाणे :‘१५ आॅक्टोबर’ हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून २०१८ पासून देशभर साजरा केला जात आहे. शासनाने या दिनाला अधिकृतरित्या मान्यता द्यावी,या मागणीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट आॅल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे अध्यक्ष बब्बर सिंग चव्हाण, मुनिश अहमद, पिंटू रावल, ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे आदींनी घेऊन त्यांना साकडे घातले आहे.       महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ठरवल्याप्रमाणे ‘१५आॅक्टोबर हा पेपर विक्रेता दिन’ देशभरात साजरा होत आहे. या वृत्तपत्र विक्रेता दिन शासनाने अधिकृत जाहीर करावा अशी मागणी या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जावडेकर यांच्याकडे केली. आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून या पदाधिकाºयांनी नवी दिल्ली येथे जावडेकरांनी भेट घेऊन मागणी लावून धरली.

     महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वारंवार मागणी करूनही शासनाकडून अध्याप या वृत्तपत्र विक्रेता दिनास मान्यता दिली नसल्याची खंतही त्यांच्याकडे व्यक्त केली. यास अनुसरून ‘आपण सर्व विक्रेते लोकांपर्यत वृत्तपत्र पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे काम करत आहात आणि आपल्या पाठीशी सरकार आहे. यामुळे याविषयी लवकरच निर्णय घेऊ’ असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे घाडगे यांनी सांगितले.............. 

टॅग्स :thaneठाणेGovernmentसरकार