शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मासुंदा तलावामध्ये अनोळखी तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 20:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मासुंदा तलावामध्ये एका २५ वर्षीय अनोळखी तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या ...

ठळक मुद्दे ओळख पटविण्याचे काम सुरुनौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मासुंदा तलावामध्ये एका २५ वर्षीय अनोळखी तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.विसावा हॉटेल समोरील मासुंदा तलाव परिसरात या तरुणीचा मृतदेह मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आढळला. ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. उंची पाच फूट, चेहरा गोल, गहूवर्णीय, सरळ नाक , दोन्ही हातांवर मेहंदी काढल्याच्या खुणा तसेच अंगामध्ये गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पिवळसर रंगाची सलवार आहे. या वर्णनाच्या तरुणीबाबत कोणालाही माहिती असल्यास तिच्या नातेवाईकांनी नौपाडा पोलिसांशी ०२२-२५४४४४३३ किंवा ०२२-२५४२३३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी केले आहे. या तरुणीची ओळख पटविल्यानंतरच तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकेल, असे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू