शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

उल्हासनगर एलबीटीतील १६ कर्मचारी निलंबित

By admin | Updated: October 6, 2015 23:51 IST

पालिका एलबीटी विभागातील १६ कर्मचाऱ्यावर कमी वसुली, अनियमितता, निष्काळजी आदीचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे. तसेच यासह ३० कर्मचाऱ्यांची

उल्हासनगर : पालिका एलबीटी विभागातील १६ कर्मचाऱ्यावर कमी वसुली, अनियमितता, निष्काळजी आदीचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे. तसेच यासह ३० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले आहेत.उल्हासनगर पालिकेला एलबीटी विभागातील वसूली कमी झाल्याने दोन वर्षात १०० कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले. विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी ३० कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याचा अहवाल आयुक्तांकडे पाठविला होता. वादग्रस्त, वांरवांर निलंबित झालेले, व्यापाऱ्यांकडून अवैध वसुली करणारे अशा १६ कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निलंबित केले आहे.नगरसेवक सुभाष मनसुलकर, सुरेश जाधव, भगवान भालेराव, पंचशिला पवार, राजेश वानखडे, अंकुश म्हस्के, समिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांनी एलबीटी विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच विभागाची चौकशी करून काही कर्मचाऱ्यांची नावे दिली होती. वादग्रस्त कर्मचारी बदलीनंतर त्याच विभागात एकाच महिन्यात कसे काय पुन्हा नियुक्त होतात? असा प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यानुसार उपायुक्त लेंगरेकर यांनी दिलेल्या अहवालावर आयुक्तांनी कडक भूमिका घेऊन एकाच वेळी ३० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. उपायुक्त नितिन कापडणीस यांच्या अधिकाराखाली चौकशी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रीया आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. तसेच जमीर लेंगरेकर यांच्या अहवालावर निर्णय घेतल्या प्रकरणी आयुक्तांची दबंगगीरी चर्चेचा विषय झाला आहे.