शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेची झालेली महासभा अवैध, भाजपा नगरसेवक संजय सिंग न्यायालयाचे दार ठोटावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:53 IST

या अवैध महासभेने मंजूर केलेले ठराव अवैध ठरत असल्याचा आरोप सिंग यांनी केल्याने महासभेच्या कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. 

उल्हासनगर : महापालिकेच्या पहिल्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीपूर्वी झालेली महासभा अवैध असल्याचे मत भाजपचे नगरसेवक संजय सिंग यांनी व्यक्त केले. या अवैध महासभेने मंजूर केलेले ठराव अवैध ठरत असल्याचा आरोप सिंग यांनी केल्याने महासभेच्या कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. 

उल्हासनगर महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकांनंतर पहिल्या महासभेत महापालिका सदस्यांपैकी १६ जणांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून नेमणूक केली पाहिजे. स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, गटनेते, प्रभाग समिती सभापती आदींच्या निवडीनंतर इतर विषय महासभा पटलावर ठेवले जातात. असा नियम असताना महापालिका महासभेचे थेट आयोजन करून, पहिल्याच सभेत पाणीपट्टी करात दरवाढ प्रस्ताव मंजूर करण्यात आला. असे नगरसेवक संजय सिंग यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी झालेल्या महासभेवर सिंग यांनी आक्षेप घेऊन महासभा अवैध असल्याचा आरोप केला. यावेळी महापालिका सचिव अनंत जमावदार यांनी मात्र सभा वैध असल्याचे सांगितले. यावर संजय सिंग यांनी न्यायालयाचे दार ठोटावणार असल्याचे चॅलेंज दिले आहे. 

सभेतील पाणी दरवाढीवर प्रश्नचिन्हे महापालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती सदस्य यांची निवड न करता, थेट महासभा आयोजित केली. याला आक्षेप घेतल्याने, सभा अवैध ठरल्यास सभेत मंजूर आलेले ठराव आपोआप नामंजूर होणार आहे. 

*महासभेची नोटीस कमी दिवसाची... प्रकाश कुकरेजा (माजी महापालिका सचिव)महापालिका महासभा शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. महासभेची नोटीस दिल्यानंतर ऐक दिवस आदी महासभेचे आयोजन केले होते. तसेच पिठासीन अधिकाऱ्याची म्हणजे महापौरांची एकच मोठी खुर्ची असते. महासभेच्या व्यासपीठावर महापौर व उपमहापौर एकसारख्या खुर्चीवर विराजमान झाले होते. हे चुकीचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Municipal Corporation's General Assembly Invalid, BJP corporator to approach court

Web Summary : BJP corporator claims Ulhasnagar's general assembly was illegal due to procedural flaws. Approved resolutions are challenged; legal action is planned.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा