शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात मतदानाचा निचांक, पहिल्या दोन तासात केवळ १.९८ टक्केच मतदान

By सदानंद नाईक | Updated: January 15, 2026 12:03 IST

Ulhasnagar Municipal Corporation Election Voting: उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. पहिल्या दोन तासात अवघे १.९८  टक्के मतदान झाले. 

- सदानंद नाईकउल्हासनगर - महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी कॅम्प नं-५ सावित्रीबाई फुले शाळेतील मतदान केंद्रात एक ईव्हीएम मशीन बंद पडल्याने, नागरिकांना एक तास रांगेत तात्काळत उभे राहावे लागले. मतदार यादीतील त्रुटीमुळे नागरिकांना मनस्तापला सामोरे जावे लागले असून पहिल्या दोन तासात अवघे १.९८  टक्के मतदान झाले. 

उल्हासनगर महापालिकेच्या २० प्रभागांमधून ७८ नगरसेवक निवडून जाणार आहेत. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या अनेकांनी मतदान केंद्र गाठले. मात्र मतदार यादीतील त्रुटी, मतदान केंद्रात नाव नसणे, नावा समोर दुसराच फोटो असणे, बीएलओ कर्मचारी जागेवर नसणे आदि प्रकार उघड झाले. कॅम्प नं-५, प्रेमनगर टेकडी भागातील सावित्रीबाई फुले शाळा मतदार केंद्रासह अन्य चार ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या तर काही ठिकाणी मशीन यंत्रणा बंद पडली. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी तात्काळत रांगेत उभे राहावे लागले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी मतदार यादीतील त्रुटी व घोळाबाबत नाराजी व्यक्त केली. पहिल्या दोन तासात अवघ्या १.९८ टक्के मतदानाची नोंद झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Low Voter Turnout in Ulhasnagar, Only 1.98% Voted Initially

Web Summary : Ulhasnagar municipal elections faced low initial turnout (1.98%) due to EVM malfunctions and voter list errors. Voters expressed frustration over discrepancies and technical issues at polling booths, causing delays.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६