शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्याला उशीर; भाजप आमदाराला न बोलण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:44 IST

Ulhasnagar Municipal Corporation Election: टाऊन हॉलमधील भाजप कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दीड तास उशिरा सुरु झाल्याची शिक्षा म्हणून आ. कुमार आयलानी व निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांना भाषणास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनाई केली. उल्हासनगरच्या विकासासाठी शहर दत्तक घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

उल्हासनगर - टाऊन हॉलमधील भाजप कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दीड तास उशिरा सुरु झाल्याची शिक्षा म्हणून आ. कुमार आयलानी व निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांना भाषणास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मनाई केली. उल्हासनगरच्या विकासासाठी शहर दत्तक घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

भाजपाचा कार्यकर्ता मेळावा गुरुवारी दुपारी १२ वाजता आयोजित केला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी चव्हाण साडेअकरा वाजता टाऊन हॉलला हजर होते. मात्र, पक्षाचे स्थानिक नेते, उमेदवार, पदाधिकारी यांचा पत्ता नव्हता. गर्दी जमवताना शहराध्यक्ष राजेश वधारिया यांची दमछाक झाली. कार्यकर्त्यांनी हॉल अर्धा भरण्यापूर्वीच चव्हाण यांनी मेळाव्याला सुरुवात केली.

नेत्यांना वेळेची किंमत नाहीमेळावा दीड तास उशिरा सुरू झाल्याने भाजप नेत्यांना वेळेची किंमत नसल्याने, याची शिक्षा म्हणून आ. आयलानी, रामचंदानी यांना भाषण करता येणार नाही, असे चव्हाण यांनी दोघांना सुनावले.महापालिकेत ५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून भाजपचा महापौर होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

उद्धवसेनेच्या उपनेत्या व सिनेट सदस्य शीतल देवरुखकर यांचा चव्हाण, पक्षनेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश झाला. त्यांना तिकीट नाकारल्याने, नाराज होऊन त्यांनी भाजप प्रवेश केला.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाRavindra Chavanरविंद्र चव्हाण