शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिंदेसेनेच्या मनासारखे झाले अन् भाजप स्वबळावर 

By सदानंद नाईक | Updated: January 5, 2026 09:56 IST

आता निवडणुकीनंतर भाजप-शिंदेसेना एकत्र येतात की भाजपला शिंदेसेना सत्तेबाहेर ठेवते, याकडे लक्ष लागले आहे.

सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर :  पालिका निवडणुकीत शिंदेसेनेने ओमी कलानी व स्थानिक साई पक्षासोबत युती करून भाजपला एकाकी पाडून कोंडीत पकडण्याची खेळी केली होती. युती करण्याचा आदेश दिल्लीहून आल्यावर हीच युती शिंदेसेनेच्या ‘गले की हड्डी’ बनली. कारण, भाजपने युतीत ज्या जागा शिंदेसेनेला मिळतील, त्यातून त्यांनी ओमी टीम व साई पक्षाला सोडाव्यात, अशी भूमिका भाजपने घेतली. अखेरीस शिंदेसेनेच्या मनातील सुप्त इच्छा खरी ठरली व त्यांची युती विरुद्ध स्वबळावरील भाजप लढत होत आहे. आता निवडणुकीनंतर भाजप-शिंदेसेना एकत्र येतात की भाजपला शिंदेसेना सत्तेबाहेर ठेवते, याकडे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर म्हणजे सिंधी समाजाचे शहर हे चित्र बदलत असून, मराठी व उत्तर भारतीय टक्का वाढत आहे. पालिका स्थापनेपासून सर्वाधिक काळ महापौरपद शिवसेनेकडे राहिले. शिंदेसेनेने महापौरपद स्वतःकडे ठेवण्यासाठी ओमी कलानी व  साई पक्षासोबत युती केली. 

महापौरपद स्वतःकडे ठेवण्यासाठी

उल्हासनगर म्हणजे सिंधी समाजाचे शहर हे चित्र बदलत असून, मराठी व उत्तर भारतीय टक्का वाढत आहे. महापालिका स्थापनेपासून सर्वाधिक काळ महापौरपद शिवसेनेकडे राहिले आहे. यावेळी शिंदेसेनेने महापौरपद स्वतःकडे ठेवण्यासाठी ओमी कलानी व स्थानिक साई पक्षासोबत युती केली. एकूण ७८ जागांपैकी ३५, ३२ व ११ असे जागा वाटप झाले. ओमी टीमचे समर्थक उमेदवार शिंदेसेनेच्या चिन्हावर उभे ठाकले, तर साई पक्ष स्वतंत्र चिन्हावर उभे आहेत. प्रभाग क्र.१२ मधील कलानी समर्थक  स्वतंत्र चिन्हावर लढत आहेत. तर भाजपने ७८ जागांवर उमेदवार देऊन शिंदेसेना युतीला आव्हान दिले. साई पक्षाचे एकूण ११ वॉर्ड, प्रभाग क्र.१२ व १८ मध्ये शिंदेसेनेच्या चिन्हावर एकही उमेदवार उभा नाही. 

साई, पीआरपीकडे सत्तेची चावी

शिंदेसेना महायुतीतील साई पक्षाचे ११, पीआरपीचे-चार व ओमी टीमचे चार उमेदवार स्वतंत्र चिन्हावर उभे आहेत. यापैकी निवडून आलेल्या नगरसेवकांकडे  सत्तेची चावी राहणार आहे. स्थानिक साई पक्षांकडे सत्तेची चावी गेल्या १५ वर्षांपासून आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Wish Fulfilled: BJP to Contest Ulhasnagar Elections Independently

Web Summary : In Ulhasnagar, Shinde's Sena planned an alliance to sideline BJP in the municipal elections. BJP insisted Shinde's Sena allocate seats to allies. Ultimately, BJP contests independently, leaving the future coalition uncertain. Key lies with smaller parties.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना