शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करणाऱ्या विकृतास नागरिकांचा चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 19:39 IST

 कॅम्प नं 4 येथील  संभाजी चौक परिसरातील झेरॉक्स दुकानासमोर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एक जण  अश्लील चाळे करीत होता. स्थानिक नागरिकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या इसमाला जाब विचारात चोप देउन, विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

उल्हासनगर -  कॅम्प नं 4 येथील  संभाजी चौक परिसरातील झेरॉक्स दुकानासमोर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एक जण  अश्लील चाळे करीत होता. स्थानिक नागरिकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या इसमाला जाब विचारात चोप देउन, विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर कॅम्प नं -4 येथील संभाजी चौकात झेरॉक्स दुकान आहे. दुकानात झेरॉक्स व इतर साहित्य घेण्यासाठी शाळेकरी मुली येतात. नेहमी प्रमाणे शुक्रवारी दुपारी एक शाळेकरी अल्पवयीन  मुली दुकाना समोर उभी होती. त्यावेळी अंदाजे 45 वर्षाचा इसम जबरदस्तीने मुलीसोबत अश्लिल चाळे करीत होता. मुलगी इसमाच्या चाळने हैराण झाली. हे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर, नागरिकांनी इसमाला जाब विचारात चोप दिला.तसेच विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.इसमाचे नाव मोहन रतन खरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्यावर विनायभंगासह  पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.संभाजी चौक परिसरात सत्य साई, अभंग, स्वरस्वती, नैशनल अश्या चार शाळा आहेत. चौतून नेहमी शाळेकरी मुलांचे जाणे -येणे असून मुली सोबत चाळे करण्यासाठी टपोरी मुलांची वर्दळ ठरलेली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांना याची कल्पना असूनही काही एक कारवाई नाही. काही वर्षांपूर्वी स्थानिक नगरसेवक रमेश चव्हाण आणी त्यांच्या पदाधिका-यांनी टपोरी मुलांना चोप दिल्याने, त्यांच्यात दहशद निर्माण झाली होती. तसेच चव्हाण यांनी स्वखर्चाने चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने, गुन्ह्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या चौकातील पानटपरी, हटविण्याची मागणी यावेळी स्थानिक नागरिकानी पोलिसांकडे केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाulhasnagarउल्हासनगर