शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचे घरच टक्केवारीतून सुरू - नीलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:29 IST

उद्धव ठाकरे यांचे घरच टक्केवारीने सुरू आहे. साधे बाळासाहेबांचे स्मारक त्यांना उभारता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार, असा टोला स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला आहे.

ठाणे  - उद्धव ठाकरे यांचे घरच टक्केवारीने सुरू आहे. साधे बाळासाहेबांचे स्मारक त्यांना उभारता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार, असा टोला स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला आहे. महाराष्टÑातून ठाकरेंना राणे कुटुंब संपविणे आतापर्यंत जमले नाही, तर तिकडे गोवा सरकार राणे कुटुंब संपविण्याचे स्वप्न बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.सोमवारी राणे यांनी ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ठाण्यात ज्यांची सत्ता आहे, त्यांनी आतापर्यंत किती विकासाची कामे केली? टक्केवारीचे राजकारण करण्यापलीकडे येथील सत्ताधाऱ्यांनी काहीच न केल्याचा आरोपही त्यांनी केला. आयुक्तांना भेटून वागळे स्मशानभूमीचा मुद्दा मार्गी लावावा. थीम पार्क गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, मनोरुग्णालयाच्या जागेचा तिढा सोडवावा, अशा मागण्यांचे निवेदन दिल्याचे सांगितले. यावर योग्य कारवाई झाली नाही, तर फटाके काय येथे तोफा फोडल्या जातील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.भूमिकेविषयी संशयप्रकाश आंबेडकर सध्या जी काही भूमिका घेत आहेत, त्यातून केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचेच कारस्थान त्यांच्याकडून सुरू असल्याचे दिसत आहे. ज्या दिवशी त्यांनी ओवेसीबरोबर घरोबा केला, तेव्हापासूनच त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्याने महाराष्टÑाने सावध व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे