शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात दोन हजारांच्या ७८८ बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 04:57 IST

तिघांना अटक : मुंब्रा पोलिसांची कारवाई

ठाणे/मुंब्रा : उत्तर प्रदेशातून मुंब्य्रात आणलेल्या दोन हजारांच्या ७८८ बनावट नोटा मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे जप्त केल्या. याप्रकरणी जौनकुमार छुन्नुलाल (४१), मोहम्मद दिलशाद शराजुद्दीन (२६) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (३०) यांना अटक केली. जप्त केलेल्या नोटांचे एकूण मूल्य पावणेसोळा लाख रु पये आहे. आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी शनिवारी मुंब्य्रात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंब्य्रातील किस्मत कॉलनी परिसरात काही जण बनावट नोटांसह येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ए.टी. बडे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने त्या परिसरात संशयास्पद फिरताना जौन, मोहम्मद आणि जावेद यांना ताब्यात घेतले. जौन आणि मोहम्मद उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील असून जावेद मुंब्य्रातील आहे. चौकशीत छुन्नुलाल याच्या बॅगेमध्ये कपड्यात बांधलेल्या दोन हजारच्या एकूण १५ लाख ७६ हजार रु पये मूल्याच्या ७८८ बनावट नोटा आढळल्या.याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भादंवि ४८९ (क), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर करत आहेत.निवडणुकीच्या तोंडावर नोटा सापडल्याने खळबळलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या नोटा पश्चिम बंगाल येथून उत्तर प्रदेशात नेऊ न तेथून त्या महाराष्टÑात चलनात आणण्यासाठी आले असल्याची माहिती मिळत असून निवडणुकीदरम्यान बनावट नोटा चलनात आणणारे एखादे रॅकेट सक्रिय आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक