शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या कासारवडवलीतील घरातून चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:01 IST

ब्रह्मांड येथील एका दुकानात घरफोडी करून ४० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या रहीम मुस्तफा सैय्यद (२०, मीरा रोड) आणि चिन्मय संदीप सावंत (२०, कासारवडवली, ठाणे) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देदोन हजरांची रोकड हस्तगत कासारवडवली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कासारवडवली परिसरातील ब्रह्मांड येथील एका दुकानात घरफोडी करून ४० हजारांची रोकड लंपास करणाºया रहीम मुस्तफा सैय्यद (२०, मीरा रोड) आणि चिन्मय संदीप सावंत (२०, कासारवडवली, ठाणे) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार २०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.कासारवडवली येथील ब्रम्हांड परिसरात ‘सॅम व्हेंचर’ या दुकानात २८ जून रोजी रात्री ९ ते २९ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान काही चोरटयांनी ४० हजारांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये २९ जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे या चोरटयांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार मीरा रोड आणि कासारवडवली परिसरात रहिम आणि चिन्मय हे दोघेही वास्तव्य करीत असल्याची माहिती जाधव यांच्या पथकाला मिळाली. त्याच आधारे १६ जुलै रोजी या दोघांनाही या दोन्ही परिसरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून काही रोकड हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रकेबाबतही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी