शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत सात लाखांच्या मुद्देमालासह दोन चोरट्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 22:28 IST

या तक्रारी नंतर नारपोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहिती व आपल्या गुप्त बतमीदारांमार्फत या चोरीच्या घटनेचा तपास लावत या चोरी प्रकरणी शैतानसिंग जसवंतसिंग सोळंकी ( 33 रा .नागपाडा मुंबई ) व फारूक हसन शेख ( 42 रा . कळवा ) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली

भिवंडी ( दि. 5 ) भिवंडी पोलिसांनी चोरट्यांच्च मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली असून काही दिवसांपूर्वी गोदामातील 14 लाख 27 हजार 200 रुपये किंमतीचे ब्रास व कॉपर शीट चोरी झाल्याची घटना श्रीराम कॉम्प्लेक्स राहनाळ येथे घडली होती . या चोरी प्रकरणी व्यावसायिक संदीप प्रकाश शाह यांनी 22 ऑगस्ट 2020 नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारी नंतर नारपोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहिती व आपल्या गुप्त बतमीदारांमार्फत या चोरीच्या घटनेचा तपास लावत या चोरी प्रकरणी शैतानसिंग जसवंतसिंग सोळंकी ( 33 रा .नागपाडा मुंबई ) व फारूक हसन शेख ( 42 रा . कळवा ) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनी गोदामातील ब्रास व कॉपर मेटल शीट चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आतापर्यंत 1436 किलो वजनाचे 7 लाख 18 हजार 200 रुपये किंमतीच्या ब्रास शीट नारपोली पोलिसांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली असुंब्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक पुष्पराज सुर्वे करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी