शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 21:55 IST

अमली पदार्थांच्या नशेसाठी पैसे हवे असल्यानं लूट करून हत्या

मीरारोड - रिक्षा चालकास लुटण्यासाठी त्याची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमली पदार्थांच्या नशेचे व्यसन असल्याने त्यासाठी पैसे हवेत म्हणून आरोपींनी रिक्षा चालकाची हत्या केली. काशिमीरा पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.दहिसरच्या रावळपाडा येथे राहणारा रिक्षा चालक संजय धनेश्वर यादव (२८) हा जखमी अवस्थेत १८ ऑक्टोबर रोजी मीरा-गावठणमधील श्याम इंडस्ट्रीय इस्टेटजवळ आढळला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रिक्षातून उतरताना तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याच्या प्राथमिक अंदाजानुसार काशिमीरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.यादवचा मोबाईल तसेच रोख गायब असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटचे निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजीत टेलर व पथकाने तपास सुरु केला. यादवच्या मोबाईलवरुन झालेल्या कॉलच्या आधारे पोलिसांनी तपास करत असताना उद्धव उर्फ रुद्र श्रीकांत उकरंडे (१९) व विकास उर्फ सर्किट सुरेश परेड (१९) दोघेही रा. महाजन वाडी, काशिमीरा यांना ताब्यात घेतले. चौकशीत यादवचा मोबाईल आरोपींकडे सापडला.१७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास उद्धव व विकास हे एका हॉटेलजवळून यादवच्या रिक्षात बसले. त्याला ठाकूर मॉलजवळील श्याम इंडस्ट्रीयलच्या मागे निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याला मारहाण करुन भिंतीवर डोके आपटले. यानंतर यादवकडचे ९०० रुपये व मोबाईल घेऊन दोघे पसार झाले होते. 

टॅग्स :ArrestअटकMurderखूनMira Bhayanderमीरा-भाईंदर