शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

घराबाहेर खेळणा-या अडीच वर्षांच्या चिुरडीचं अपहरण करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:48 AM

घराबाहेर खेळताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे मद्यपी तरुणाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करीत सहा तासांत त्याला अटक करून बालिकेची सुखरूप सुटका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घराबाहेर खेळताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे मद्यपी तरुणाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करीत सहा तासांत त्याला अटक करून बालिकेची सुखरूप सुटका केली. संदीप शशिकांत परब (२८) असे त्याचे नाव आहे. सीसीटीव्ही कॅमेºयातून मिळालेल्या फूटेजच्या आधारे त्याला साकीनाका पोलिसांनी पकडले.परब हा टिळकनगर परिसरात राहात असून दुकानात बर्फाची डिलिव्हरी करण्याचे काम करतो. शुक्रवारी साडे चारच्या सुमारास शिरीन फातमा तिच्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. शोध घेऊनही बराच वेळ न सापडल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी एक विशेष पथक तयार केले. पथकाने दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ज्यात शिरीनला एक तरुण उचलून नेत असताना दिसला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले.शिरीनच्या पालकांनी परबला ओळखले. परिसरात बर्फाची डिलिव्हरी करताना त्याला पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी टिळकनगर परिसरातून त्याला शिरीनसह ताब्यात घेतले.

टॅग्स :KidnappingअपहरणCrimeगुन्हाArrestअटक