शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

ठाण्यात टेम्पो अपघातामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 11:58 AM

Accident News: घोडबंदर रोडवरील जकात नाक्याजवळ टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या  टेम्पोतील ऑईल रस्त्यावर पसरल्यामुळे   या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

ठाणे - घोडबंदर रोडवरील जकात नाक्याजवळ टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या  टेम्पोतील ऑईल रस्त्यावर पसरल्यामुळे   या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.टेम्पो च्या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेतली. रस्त्यावरील ऑईल वर मातीचा थर पसरवून हा मार्ग वाहनांसाठी मोकळा करण्यात आला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात