शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 16:47 IST

तब्बल दोन तास लिफ्टमध्ये अडकल्याने घाबरलेल्या मुलांनी लिफ्ट बाहेर पडताच पालकांकडे धाव घेतली तर पालकांनी आपल्या मुलाची सुखरूप सुटका केल्यामुळे अग्निशमन कर्मचार्याचे आभार मानले.

ठळक मुद्देमुलाना सुखरूप पाहून आईवडिलाचा जीव भांड्यात पडला. पालकांनी अग्निशमन दलाच्या जवानाचे आभार मानले.लिफ्ट बंद पडल्यामुळे घाबरलेल्या मुलांनी लिफ्टमधील मदतीसाठीचे बटन वाजवून रहिवाशांना सूचना दिली मात्र इमर्जन्सी चावी आणि लिफ्ट टेक्निशियन कडूनही लिफ्ट उघडत नसल्यामुळे अखेर रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

कल्याण : लिफ्ट मध्ये तब्बल २ तास अडकलेल्या तीन चीमुरड्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा दरवाजा तोडून सुखरूप सुटका केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील गांधीचौक परिसरातील खेडा अव्हेन्यू इमारतीच्या तिसर्या मजल्यावर घडली. मुलाना सुखरूप पाहून आईवडिलाचा जीव भांड्यात पडला. पालकांनी अग्निशमन दलाच्या जवानाचे आभार मानले.    

मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणातील गांधी चौक परिसरातील खेडा अव्हेन्यू इमारतीमधील रहिवासी असलेल्या जैन कुटुंबातील तीन भावंडे (१२ वर्षाचा मुलगा, ८ वर्षाचा मुलगा आणि ४ वर्षाची मुलगी) लिफ्टमधून खाली उतरत असताना हि लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर अडकली. लिफ्ट बंद पडल्यामुळे घाबरलेल्या मुलांनी लिफ्टमधील मदतीसाठीचे बटन वाजवून रहिवाशांना सूचना दिली मात्र इमर्जन्सी चावी आणि लिफ्ट टेक्निशियन कडूनही लिफ्ट उघडत नसल्यामुळे अखेर रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. प्रयत्न करूनही लिफ्ट उघडत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक कटर स्प्रेडरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा कापून काढत आत अडकलेल्या चिमुरड्यची सुखरूप सुटका केली. तब्बल दोन तास लिफ्टमध्ये अडकल्याने घाबरलेल्या मुलांनी लिफ्ट बाहेर पडताच पालकांकडे धाव घेतली तर पालकांनी आपल्या मुलाची सुखरूप सुटका केल्यामुळे अग्निशमन कर्मचार्याचे आभार मानले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

टॅग्स :kalyanकल्याणfire brigade puneपुणे अग्निशामक दल