शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बिबटया आणि हरणाच्या कातडीची तस्करी करणा-या महिलेसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:53 IST

वन्यजीवांची शिकार करुन काढलेले अवयव आणि अवशेषाच्या अवैधरित्या व्यापा-यावर बंदी असतांनाही बिबटया आणि हरणाच्या कातडीची तस्करी करणा-या तिघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

ठळक मुद्देगि-हाईकांच्या शोधात असतांनाच जेरबंदठाणे पोलिसांची कारवाई१५ लाखांच्या कातडीसह १८ लाखांचा ऐवज हस्तगत

ठाणे: बिबटयाची दहा लाखांमध्ये तसेच हरणाच्या कातडीची पाच लाखांध्मये तस्करीकरणा-या शोभा तिवारी उर्फ शोभा मुरलीधर चौधरी (५०) या महिलेसह युनूस शेख (२५) आणि सतिश खोले (२६) या तिघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून हरीण आणि बिबटयाच्या कातडीसह कार आणि तीन मोबाईल असा १८ लाख २१ हजार ३२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.कासारवडवली परिसरात बिबटया आणि हरणाच्या कातडीची विक्री करण्यासाठी तिघेजण येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांना एका खब-याने दिली होती. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील आदींच्या पथकाने हावरे सिटीकडे जाणा-या रस्त्यावरील टीएमसीच्या मोकळया मैदानातून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या तिघांना ताब्यात घेतले. ते दुपारी १.३० वाजता येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे या पथकाने दुपारी १ पासून या भागात सापळा लावला होता. त्यांच्याकडील एका पिशवीमध्ये या दोन्ही कातडी, मोबाईल आणि कार असा सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांनी ही कातडी कोठून आणली होती, त्याची कोणाला विक्री करणार होते, याचा तपास सुरु असल्याचे निरीक्षक ढोले यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेforestजंगलCrimeगुन्हा