शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
5
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
6
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
7
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
8
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
9
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
10
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
11
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
12
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
13
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
14
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
15
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
16
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
17
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
18
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
19
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
20
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा

तीन महिने आधीच ठाणे जिल्ह्यात सरासरी ४३७ मिमी. जास्त पाऊस

By सुरेश लोखंडे | Published: August 11, 2019 6:20 PM

जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला. आज केवळ ११३ मिमी. म्हणजे सरासरी १६.१४ पाऊस पडला. पण जिल्ह्यात आजपर्यंत एकूण दोन हजार २११.३२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी. पाऊस पडला. गेल्या वर्षाच्या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस तीन महिने आधीच जिल्ह्यात पडल्याचे उघड झाले

ठळक मुद्देआजपर्यंत सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी पाऊस तीन महिने आधीच सरासरी ४३७.३२ मिमी. जास्त

ठाणे : जिल्ह्यात गेल्या वर्षी आक्टोबर  अखेरपर्यंत सरासरी दोन हजार ४५० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. पण या सरासरी पेक्षा यंदा तीन महिने आधीच म्हणजे आजपर्यंत सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावरून जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन महिने आधीच सरासरी ४३७.३२ मिमी. जास्त पाऊस आजपर्यंत जिल्ह्यात पडला आहे.जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला. आज केवळ ११३ मिमी. म्हणजे सरासरी १६.१४ पाऊस पडला. पण जिल्ह्यात आजपर्यंत एकूण दोन हजार २११.३२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सरासरी दोन हजार ८८७.३३ मिमी. पाऊस पडला. गेल्या वर्षाच्या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस तीन महिने आधीच जिल्ह्यात पडल्याचे उघड झाले आहे. ११७.८५ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे. गेल्या वर्षी शेवटपर्यंत म्हणजे ३१ आक्टोबरपर्यंत १७ हजार १५०.१० मिमी. पाऊस पडला होता. सरासरी दोन हजार ४५० मिमी नोंद करण्यात आली होती. या एकूण पावसापेक्षा जास्त पाऊस तीन महिने आधीच जिल्ह्यात पडला. आजून तीन महिने पडणाऱ्या पावसाचा विचार करता काही वर्षांच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडल्याची नोंद होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस