शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ठाण्यात दोन अपघातांत ९५ वर्षीय आजीबाईसह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:40 IST

ठाणे : शहरातील वेगवेगळ्या दोन अपघातांत तिघे जखमी झाले आहे. जखमींमध्ये एका ९५ वर्षीय आजीबार्इंचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वर्तकनगर येथील अंबुबाई चिमुलगी (९५) या आजीबाई ११ एप्रिल रोजी आंबेडकर पुतळ्याजवळून भाजी घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चारचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डाव्या व उजव्या हाताला तसेच ...

ठळक मुद्देकंटेनरने चारचाकी कारला पाठीमागून धडक कारचेही नुकसान

ठाणे : शहरातील वेगवेगळ्या दोन अपघातांत तिघे जखमी झाले आहे. जखमींमध्ये एका ९५ वर्षीय आजीबार्इंचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वर्तकनगर येथील अंबुबाई चिमुलगी (९५) या आजीबाई ११ एप्रिल रोजी आंबेडकर पुतळ्याजवळून भाजी घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चारचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डाव्या व उजव्या हाताला तसेच खांद्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी अजयकुमार यादव या चालकाविरोधात १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.एस. आव्हाड करत आहेत. तर, दुसऱ्या घटनेत, मुंबई-नाशिक रोडवरील साकेत ब्रिजजवळ १३ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता भरधाव वेगाने जाणा-या कंटेनरने चारचाकी कारला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कल्याण, आंबिवली येथील अनिल शुक्ला (४८) आणि शेखर कदम हे दोघे जखमी झाले आहे. तसेच त्यांच्या कारचेही नुकसान झाले असून अपघाताची माहिती न देता कंटेनरचालक फरार झाला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच.एस. चिरमाडे करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसthaneठाणे