शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:29 IST

ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाºया सुनिल जैन (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे.

ठळक मुद्देमॉडेलिंग करणाºया दोन तरुणींची सुटकाठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाºया सुनिल जैन (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून मॉडेलिंग करणाºया दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.ठाण्यातील पाचपाखाडी येथे एका इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकाणी यांच्या पथकाने या फ्लॅटवर बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी फ्लॅट मध्ये मॉडेलिंग करणाºया दोन ३० वर्षीय तरु णी आढळून आल्या. त्यांना काही पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात होता. यातून या दोन्ही पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. हा व्यवसाय चालविणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली असून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हे ग्राहकांशी फोन वरून संपर्क साधून त्यांना हायप्रोफाईन तरुणी शरीर संबंधासाठी पुरवित होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. दोन्ही मॉडेल तरु णींची सुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुटका केलेल्या मॉडेल तरुणींनी तेलगू चित्रपटांसह काही वेब मालिकांमध्येही भूमीका केल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट