शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथींच्या घरात गणेशोत्सव

By admin | Updated: September 7, 2016 02:34 IST

बदलापूरात श्रीदेवी या तृतीयपंथीने आपल्या घरात गणेशोत्सव साजरा केला असून दर्शनासाठी तृतीयपंथीय मित्र परिवार त्याच्या घरी मोठ्या संख्येने हजर होता.

बदलापूर : बदलापूरात श्रीदेवी या तृतीयपंथीने आपल्या घरात गणेशोत्सव साजरा केला असून दर्शनासाठी तृतीयपंथीय मित्र परिवार त्याच्या घरी मोठ्या संख्येने हजर होता.यंदाचे हे गणपती बसवण्याचे २० वे वर्ष असून त्यांच्याकडे तृतीयपंथीयांसह आजूबाजूला राहणारे रहिवाशी आणि व्यापारी यांच्यासह मुंबई, ठाणे नवी मुंबईतून अनेकजण दर्शनासाठी मोठ्या संख्याने येतात. अवघ्या दहा बाय दहा फुटाच्या खोलीत राहणाऱ्या श्रीदेवी या तृतीयपंथीयाकडे गेल्या २० वर्षांपासून गणपती आणला जातो. मुंबई ठाण्यातील बहुतांशी तृतीयपंथीय हे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बदलापूर येथे येतात. घर जरी लहान असले तरी गणपतीला येणाऱ्यांचा पाहुणचार करण्यात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. गणेशासोबत यल्लमा देवीची पुजा केली जाते. आरतीसाठी आजूबाजूला राहणारी मंडळीही न चुकता हजर असतात. दीड दिवसांच्या गणपती काळात आमच्या बिरादरीतील सगळेजण एकत्र येत एकमेकांना भेटत असल्याने हा उत्सव आमच्यासाठी खूप आनंदाचा असल्याचे श्रीदेवी यांची सहकारी स्वाती यांनी सांगतिले.