डेपोत डिझेल नसल्याने सर्व बस आगारात आहेत उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 12:53 IST2021-03-23T12:52:39+5:302021-03-23T12:53:21+5:30

कालपासून डेपोत डिझेल नसल्याने सर्व बस आगारात उभ्या आहेत.

As there is no diesel in the depot, all the buses are parked in the depot | डेपोत डिझेल नसल्याने सर्व बस आगारात आहेत उभ्या

डेपोत डिझेल नसल्याने सर्व बस आगारात आहेत उभ्या

ठाणे : कालपासून डेपोत डिझेल नसल्याने सर्व बस आगारात उभ्या आहेत. सर्व कर्मचारी कामगिरीसाठी डेपोत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एसटी महामंडळाची परवड त्याचा त्रास कामगारांना सक्तीने रजा घेऊन घरी जा असं बळजबरी करत आहे. एसटी ची एकही बस निघाली नाही. प्रशासनाचा अनागोंदी कारभार जर कर्मचाऱ्यांना प्रशासनाने गाडी देऊ शकले नाही. तर कर्मचाऱ्यांना हजेरी देणे आवश्यक असताना रजा घेण्यास सांगण्यात येत आहे.

Web Title: As there is no diesel in the depot, all the buses are parked in the depot