शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नौपाडा अन् कोपरीत आज नाही पाणी; नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:52 IST

 काम अत्यंत तातडीचे असल्याने शुक्रवारी सकाळी ९  ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, असा २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे : शहरातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील असलेले कन्हैयानगर जलकुंभ येथील आउटलेट जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने नव्याने बसविणे आवश्यक आहे.  काम अत्यंत तातडीचे असल्याने शुक्रवारी सकाळी ९  ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, असा २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या शटडाउनमुळे कन्हैयानगर जलकुंभांतर्गत कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातू कॉलनी, सावरकर नगर, वाल्मीकी पाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरूदेव सोसायटी, कृष्णानगर, स्वामी समर्थ मठ परिसर आदी परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाउनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. 

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे