शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर सर्वच नगरसेवकांवर कारवाई करा, राष्ट्रवादीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 04:38 IST

राष्ट्रवादीची मागणी : आयुक्तांना दिले पत्र

ठाणे : ठाणे महानगर पालिकेमधील अनेक नगरसेवकांच्या विरोधात महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ड ) अन्वये कारवाई करण्यासंदर्भात तक्र ारी केल्या आहेत. मात्र, मोरेश्वर किणी यांच्यावर ज्या प्रमाणे कारवाई केली तशीच ज्यांच्या विरोधात तक्र ारीं आहेत, त्यांच्यावरही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजकीय दबावापोटी त्यांच्यावर ती केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी आयुक्तांवर केला आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर अनधिकृत बांधकामांचा ठपका ठेऊन त्यांचे सदस्यत्त्व रद्द केले आहे. या सांधर्भात परांजपे यांनी निवेदनाद्वारे सर्वांना एकच नियम लागू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनानुसार, ठाणे शहरात ज्या नगरसेवकांनी अनधिकृतपणे बांधकामे केली आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ ड ) अन्वये त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच न्यायालयानेही या नगरसेवकांवर कारवाई करणे तसेच पद रद्दतेची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.राजकीय दबावापोटी ही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी ज्यांच्या विरोधात तक्र ारी आहेत, त्या सर्व नगरसेवकांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली आहे. संविधानातील निर्देशानुसार महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाची अंमलबजावणी करणे आयुक्तांचे काम आहे. संविधानाच्या तत्त्वानुसार सर्वांना समान न्याय हवा. याचा विचार करून ज्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यास त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस