रेल्वे पूल बांधणीच्या साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST2021-08-17T04:46:23+5:302021-08-17T04:46:23+5:30

---------------------- दुकानातून खाद्यतेलाची चोरी उल्हासनगर : कॅम्प नं-३ विभागात नीलेश भेजवानी यांचे किराणा दुकान असून रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात ...

Theft of railway bridge construction materials | रेल्वे पूल बांधणीच्या साहित्याची चोरी

रेल्वे पूल बांधणीच्या साहित्याची चोरी

----------------------

दुकानातून खाद्यतेलाची चोरी

उल्हासनगर : कॅम्प नं-३ विभागात नीलेश भेजवानी यांचे किराणा दुकान असून रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून २५ हजार किमतीचे सनफ्लॉवर, पामोलीन तेल चोरून नेले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा लॉकडाऊनचा परिणाम असल्याची चर्चा रंगली आहे.

--------------------------

तरुणावर चाकूने हल्ला

उल्हासनगर : कॅम्प नं-५ वनवारी गार्डनजवळ राहणारे मनीष लुंड हे रविवारी रात्री शेजारील गाडीवर नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सागर दुसेजा यांच्या सोबत नाश्ता देण्यावरून तू तू मैं मैं झाल्यावर दुसेजा याने तीन साथीदारांच्या मदतीने मारहाण करून चाकूने हल्ला केला. तसेच घराच्या दरवाजावर डोके मारून घराचे नुकसान केले. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------

Web Title: Theft of railway bridge construction materials