शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
3
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
4
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
5
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
7
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
8
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
9
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
10
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
11
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
12
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
13
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
14
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
15
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
16
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
17
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
18
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
19
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
20
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
Daily Top 2Weekly Top 5

मराठी-गुजराती वाद ही तर हिंदुत्वात फूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:42 IST

ठाणे महापलिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

ठाणे : मराठी व गुजराती हे दोघेही हिंदू असून, भाषिक वाद उपस्थित करून हिंदुत्वात फूट पडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी केला. ठाणे महापलिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सूर्याजी पिसाळ असा करत, दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नसल्याचे सांगितले. या वक्तव्याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की, निवडणुका आल्यावर त्यांना मराठी माणूस आणि मुंबई आठवते. 

भावनिक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईसह राज्याला विकासकामांसाठी १० लाख कोटी दिले. मुंबई मोठी झाली तर राष्ट्र मोठे होईल, असे सांगत केंद्राने मुंबईच्या विकासाला चालना दिल्याचे ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी काय केले? उलट यांच्यामुळे मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईबाहेर फेकला गेला, असे शिंदे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi-Gujarati dispute is a rift in Hindutva, says Shinde.

Web Summary : Eknath Shinde accuses Uddhav Thackeray of dividing Hindus by raising linguistic issues. He highlights Modi's developmental support for Mumbai, contrasting it with Thackeray's alleged failures that displaced Marathi speakers from the city.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाThane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६