शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बापाने मुलासह घेतली धावत्या मेल समोर उडी; विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावरील थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 22:57 IST

दुर्घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला मात्र स्वराज ट्रॅक मधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला.

विठ्ठलवाडी: मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस समोर आपल्या मुलासह उडी मारून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली . या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी सहा वर्षाचा चिमुरडा मात्र या अपघातातून सुखरूप बचावला आहे. 

उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहणारे प्रमोद आंधळे आपल्या सहा वर्षाचा मुलगा स्वराज  सह आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  विठ्ठलवाडी स्थानकात पोहचले .विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या मेल समोर प्रमोद यांनी मुला सह उडी मारली . 

या दुर्घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला मात्र स्वराज ट्रॅक मधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्वराज ला बाहेर काढले तर प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात धाडण्यात आला आहे . प्रमोद यांनी आत्महत्या का केली  याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले . 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेDeathमृत्यू