शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सख्या व मावस बहिणीला देहविक्रीच्या ओढणाºया महिलेस अटक; त्या दोघींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 20:23 IST

ठाणे : मोबाईलद्वारे देहविक्रीचे हॉयप्रोपाईल रॅकेट चालविणा-या मीरारोड येथील पुजा नामक (२६) महिलेचा ठाणे शहर पोलिसांनी पदार्फाश करून तिच्या सख्या आणि अल्पवयीन मावस बहिणीची या व्यवसायातून सुटका केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मीरारोड परिसरात राहणारी २६ वर्षीय महिला मोबाईल फोनद्वारे हॉयप्रोपाईल रॅकेट ...

ठळक मुद्देमोबाईलद्वारे देहविक्रीचे हॉयप्रोपाईल रॅकेटपुजाला ठाणे न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : मोबाईलद्वारे देहविक्रीचे हॉयप्रोपाईल रॅकेट चालविणा-या मीरारोड येथील पुजा नामक (२६) महिलेचा ठाणे शहर पोलिसांनी पदार्फाश करून तिच्या सख्या आणि अल्पवयीन मावस बहिणीची या व्यवसायातून सुटका केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मीरारोड परिसरात राहणारी २६ वर्षीय महिला मोबाईल फोनद्वारे हॉयप्रोपाईल रॅकेट चालवत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी मिळाली होती. त्यानुसार, तिच्याशी संपर्क साधून शरीर संबंधासाठी महिलेची मागणी करण्यात आली. तसेच, तिने वागळे इस्टेट येथील द्वारका हॉटेलमध्ये सख्या आणि मावस बहिण अशा दोघींना आणल्यावर पैसे घेताना तिला रंगेहात पकडले. पुजा हिच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात बालक लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तिला शुक्रवारी रात्री अटक केली. तसेच त्या दोघींची पोलिसांनी सुटका केली. शनिवारी पुजाला ठाणे न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर, त्या दोघींची रवानगी उल्हासनगर येथील सुधारगृहात क रण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.पुजाही या साठी ५० हजार घेत असे. त्यातील दहा हजार रुपये ती तिच्या सख्या बहिणीला तर १५०० रुपये मावस बहिणी देऊल उर्वरित पैशांवर उपजिवीका करीत असे. पुजाची बहिणही यंदा बारावीला असून ती प्रॅक्टीसची परीक्षा देऊन आली होती. तसेच तिने मावस बहिणीला आपले मुल सांभाळण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी गावावरून आणले होते. त्यानंतर तिलाही तिने या व्यवसायात ओढून अवघे १ हजार ५०० रुपये देत होती. तसेच पुजा मागील एक वर्षापासून हा व्यवसाय चालवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा