शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

बंधाऱ्याच्या बांधकामासाठी ५० हजारांची लाच घेणाºया ठाण्याच्या जल संधारण अधिकाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:58 IST

बंधाºयाच्या बांधकामासाठी मंजूर निधीच्या एक टक्के म्हणजे ५० हजारांची लाच स्वीकारणाºया ठाणे जिल्हा परिषदेचे जल संधारण

ठाणे :

बंधाºयाच्या बांधकामासाठी मंजूर निधीच्या एक टक्के म्हणजे ५० हजारांची लाच स्वीकारणाºया ठाणे जिल्हा परिषदेचे जल संधारण अधिकारी राजेंद्र पाटील (५७) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांच्या ग्रामपंचायतीसाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी निधी मंजूर होऊन त्यास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्याकडे जल संधारण अधिकारी राजेंद्र पाटील यांनी या बंधाºयाचे बांधकाम सुरु करण्याबाबतची वर्क आॅर्डर (कार्यादेश) देण्यासाठी मंजूर निधीच्या एक टक्के अर्थात पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने २४ मार्च रोजी तक्रारदार यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी  पाटील यांनी या तक्रारदाराकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये उघड झाले. त्याच अनुषंगाने २४ मार्च रोजी दुपारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातच लावलेल्या सापळयात लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारतांना पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीचे ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक सुनिल लोखंडे आणि अपर अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.