शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 18:38 IST

Ganeshotsav Thane : गणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवण्याची समितीची मागणी. राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं शिंदे यांचं आश्वासन.

ठळक मुद्देगणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवण्याची समितीची मागणी.राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं शिंदे यांचं आश्वासन.

ठाणे : गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न झाल्या नंतर ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा करून प्रमुख तीन मुद्दे मांडले यावर राज्य शासनाशी चर्चा करून लवकरच तोडगा काढू असे आश्वसन समितीला दिले.गणेश मूर्तीवरील उंचीची बंधने हटवावीत, कोरोनाचे नियम पाळून आगमन विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी द्यावी, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लवकरात लवकर लसीकरण होईल अशी योजना आखावी, हे तीन मुद्दे शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत समितीने मांडले. तसे, निवेदनही त्यांना दिले. राज्य सरकारशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. १० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास सुरुवात असल्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी समितीने यावेळी घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांच्यासह प्रशांत शेवाळे, विशाल सिह , किरण जाधव, प्रवीण, तुषार पेठकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रGaneshotsavगणेशोत्सवEknath Shindeएकनाथ शिंदे