शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

दहीहंडीसाठी ठाणे झालं सज्ज; 'या' ठिकाणी असणार शहरात मोठ्या हंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 21:54 IST

बक्षिसातील रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा मानस आयोजकांनी आखला आहे.

ठाणे - दहीहंडी उत्सवासाठी संपूर्ण शहर सज्ज झालं आहे. ठाण्यातील दहीहंडी ही गोविंदासाठी पंढरी मानले जाते. संकल्प प्रतिष्ठान, संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसे, टेंभीनाका दहीहंडी अशा अनेक लाखमोलाच्या दहीहंड्या ठाण्यात लागतात. याच शहरात दहीहंडीमध्ये 9 थरांचा जागतिक विक्रम लावण्याचा मान जोगेश्वरीच्या जय जवान गोविंद पथक आणि बोरिवलीचं शिवसाई गोविंदा पथक यांच्याकडे आहे. 

मात्र यंदाच्या दहीहंडी उत्सावाला किनार आहे ती महाराष्ट्रात आलेल्या पुराची. कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणच्या दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनीही यंदा दहीहंडी रद्द केली आहे. पण ठाणे शहरातील दहीहंडी आयोजकांनी पूरपरिस्थितीचं भान ठेऊन उत्सव साजरा करतानाच दहीहंडी सणही साजरा करण्याचं ठरवलं आहे. 

बक्षिसातील रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा मानस आयोजकांनी आखला आहे. अनेक ठिकाणी लागणाऱ्या प्रसिद्ध दहीहंडी आयोजकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्टॉल, बक्षिसातील अर्धी रक्कम तर मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करावी यासाठी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्याचा उत्साह गोविंदांमध्ये असणार त्याचसोबत पूरग्रस्तांना मदत करण्याचं सामाजिक भानही गोविंदा जपणार आहेत. 

या आहेत ठाण्यातील मोठ्या दहीहंडी  

1)शिवसेना - आमदार ,प्रताप सरनाईक ( संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट- प्रो गोविंदा)ठिकाण: वर्तक नगर ,ठाणे पश्चिमसकाळी 11 ते रात्री 10 वाजे पर्यंत6 ते 10 प्रो गोविंदा असणार..पाहिले पारितोषिक - 5 लाख दुसरे पारितोषिक - 3 लाखतिसरे पारितोषिक- 2 लाखचौथे- 1 लाखमुंबईतून 7 आणि ठाण्यातून 3 दही हंडी मंडळ सहभागीविशेष परितोषिक इतर मंडळाना.पूरग्रस्तांसाठी स्टॉल लावून मदत निधी जमा करण्याचं आवाहन करणार आयोजक: प्रताप सरनाईक आणि सचिव  पूर्वेस सरनाईक संपर्क: 9833505000

2)शिवसेना- आमदार,रवींद्र फाटक ( संकल्प दहीकाला उत्सव)- ठिकाण: चौक ,रघुनाथ नगर,वागले इस्टेट ठाणे पश्चिमवेळ : सकाळी 10 वाजतापूरस्थिती बघता यावर्षी मोठ्या थाटामाटात दहीकाला न करता पारंपारिक व सांस्कृतिक वातावरणात दहीहंडी सण साजरा करणार .या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात देणाररवींद्र फाटक सेना आमदार संपर्क:9819089999

3)शिवसेना, खासदार राजन विचारेठिकाण: आनंद दिघे चॅरिटेबल ट्रस्टजांभळी नाका ,ठाणे पश्चिमवेळ: सकाळी 12: 30 वाजतासांगली कोल्हापूर याठिकाणी पूर आल्यामुळे यंदाचे दहीहंडी रद्द .उत्सव म्हणून कॅन्सर पीडितांसाठी दोन थरांची हंडी ठेवण्यात आली आहे आणि पूरग्रस्तांसाठी  मदतीचे आवाहन करणार आहे. जी रक्कम जमेल ती पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.संपर्क: राजन विचारे- 9821191111

4) शिवसेनेची मानाची हंडी (आनंद दिघे यांची मानाची हंडी)ठिकाण - टेंभी नाका,ठाणे पश्चिमयंदाची दही हंडी साध्या पद्धतीने करणार आहे.. तसेच पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून मदतीचे आवाहन करणार आहे.संपर्क:नरेश म्हस्के-9819389080

5) मनसे हंडी महोत्सव ठिकाण: भगवती मैदान, मनसे कार्यालयाच्या बाजूला, विष्णू नगर,ठाणे पश्चिमआयोजक मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधवनऊ थरासाठी 11 लाख पहिले पारितोषिकपूरस्थिती पाहता साडेपाच लाख पूरग्रस्तांसाठी आणि साडेपाच लाख मंडळांना देणारपूरग्रस्त लोकांना मदतीचे धनादेश वाटप करणारवेळ: सकाळी 9: 30 वाजता सुरू होणार.संपर्क: अविनाश जाधव - 9867027629

6) स्वामी प्रतिष्ठानआयोजक -शिवाजी पाटील( भाजप माथाडी कामगार सेल- अध्यक्ष)ठिकाण: हिरानंदानी मेडोज चौक,डॉ .काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर,ठाणे पश्चिमवेळ: सकाळी 10 वाजता सुरूयंदाचा दुसरं वर्ष पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दहीहंडी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख 55 हजार रुपये मदत.चंदगड तालुक्यातील 25 पूरग्रस्त परिवारांचे घरे नव्याने बांधून देण्याचाही मानस संपर्क: शिवाजी पाटील- 9321115111

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीthaneठाणेMNSमनसे